Ramnami Samaj: अयोध्येमध्ये तब्बल ५५० वर्षांनंतर श्रीराम त्यांच्या जन्मस्थानी विराजमान होणार आहेत. यादरम्यान भगवान श्रीरामांच्या भक्तिबाबत वेगवेगळ्या कथा कहाण्या समोर येत आहेत. त्यामध्ये रामनामी जमातीची खूप चर्चा होत आहे. रामनामी जमातीचे लोक त्यांच्य ...