लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

तरुण मुलामुलींचं नवंच सेक्स कल्चर, असुरक्षित लैंगिक संबंधांचे प्रयोग उद्ध्वस्त करताहेत तरुण आयुष्य - Marathi News | Young people's new sex culture, experiments with unsafe sex, are destroying young lives | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तरुण मुलामुलींचं नवंच सेक्स कल्चर, असुरक्षित लैंगिक संबंधांचे प्रयोग उद्ध्वस्त करताहेत तरुण आयुष्य

Young people's new sex culture, experiments with unsafe sex, are destroying young lives : नव्या पिढीचे बदलते सेक्स कल्चर ठरते फार धोक्याचे. ...

रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली - Marathi News | India s profit on Russian crude oil called blood money Trump s aide throws tantrum again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ड्रेट अॅडव्हायझरनं अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर रशियाकडून भारताच्या उर्जा व्यापाराला लक्ष्य केलं आणि अनेक आरोपही केले. ...

Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर! - Marathi News | Nepal gen z social media Currency price how much is the value of Indian Rs 50 in Nepal answer will surprise you | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!

Indian Rupees in Nepalese Currency: जर आपण नेपाळला जाण्याचा विचार करत असाल किंवा भारताच्या पैशांचं मूल्य नेपाळी रुपयांमध्ये किती असेल जाणून घेऊ इच्छित असाल तर ही माहिती आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. ...

Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार - Marathi News | Tariff: India's solution to US tariffs! Firmly refuses to open up agriculture and dairy sectors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार

Tariff on India: अडचणीत आलेल्या निर्यातदारांना देणार मदतीचे पॅकेज; अमेरिकेला वगळून भारताची इतर देशांशी चर्चा सुरू; अमेरिकेचे पित्त खवळले ...

अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर... - Marathi News | Gujarati woman caught shoplifting in America? She started crying profusely during interrogation, then... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी रडू लागली, त्यानंतर...

US Crime News: अमेरिकेमधील एका दुकानामध्ये चोरी करताना मुळची गुजराती असलेली एक भारतीय महिला पकडली गेली. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी वेळी ढसाढसा रडतानाचा या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका - Marathi News | Will Tiktok return to India? Union IT Minister Ashwini Vaishnav clarified the government's stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

गेल्या काही दिवसांपासून Tiktok परत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा - Marathi News | bihari girl and pakistani boy met via train love story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा

दहावीची विद्यार्थिनी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली, पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ...

अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली - Marathi News | India China oil import from Russia American diplomat targets said Impose higher tariffs Russia Ukraine war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली

America On India and China: सध्या भारत आणि चीन अमेरिकेच्या डोळ्यात खुपत आहेत. दररोज कोणी ना कोणी अमेरिकन अधिकारी भारताबद्दल गरळ ओकत आहेत. ...