लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

खो-खो विश्वचषक २०२५ : महिला, पुरुष संघाचा दबदबा कायम! दिमाखात गाठली उपांत्य फेरी - Marathi News | Kho-Kho World Cup 2025 Indian Men Women both teams continue to dominate with reaching into the semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो विश्वचषक २०२५ : महिला, पुरुष संघाचा दबदबा कायम! दिमाखात गाठली उपांत्य फेरी

Kho Kho World Cup 2025 : दोन्ही गटांत उपांत्य सामन्यामध्ये भारताचा सामना शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल ...

रशियाच्या लष्करातील १२६ पैकी १६ भारतीय बेपत्ता, १२ जणांचा मृत्यू - Marathi News | 16 Indians out of 126 in Russian army missing, 12 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाच्या लष्करातील १२६ पैकी १६ भारतीय बेपत्ता, १२ जणांचा मृत्यू

भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, रशियात सैनिक म्हणून भरती झालेल्या भारतीयांपैकी ९६ जण मायदेशी परतले आहेत. त्यांना रशियाने लष्करी सेवेतून मुक्त केले आहे.  ...

रशिया-युक्रेन युद्धात 12 भारतीयांचा मृत्यू, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती... - Marathi News | Russia-Ukraine: 12 Indians killed, 16 missing in Russia-Ukraine war; MEA gives important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धात 12 भारतीयांचा मृत्यू, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती...

Russia-Ukraine : रशियन सैन्यात लढताना या सर्व भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ...

भारतीय महिला-पुरूष खो-खो संघाचे कर्णधार काय करतात? त्यांचा पगार किती? जाणून घ्या - Marathi News | What do the captains of the Indian men and women Kho-Kho teams do What is their salary Pratik Waikar Priyanka Ingle | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय महिला-पुरूष खो-खो संघाचे कर्णधार काय करतात? त्यांचा पगार किती? जाणून घ्या

Indian Captains Pratik Waikar Priyanka Ingle, Kho Kho World Cup 2025 : प्रियंका इंगळे आणि प्रतीक वायकर हे दोघेही सध्या तुफान फॉर्मात असून भारताला मोठे विजय मिळवून देत आहेत ...

खो-खो विश्वचषक २०२५ : भारतीय पुरुष संघाची घोडदौड; महिला ब्रिगेडचीही शानदार 'ड्रीम रन' - Marathi News | Kho Kho World Cup 2025 Indian men team continues to perform brilliantly women team also has a fantastic dream run | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो विश्वचषक २०२५ : भारतीय पुरुष संघाची घोडदौड; महिला ब्रिगेडचीही शानदार 'ड्रीम रन'

Kho kho World Cup 2025 India : भारतीय महिलांनी मलेशियाचा १००-२० असा चुराडा केला ...

ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी भारताला मोठं गिफ्ट; अमेरिकेने भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवले - Marathi News | Big gift to India before Trump's inauguration US lifts sanctions on Indian nuclear institutions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी भारताला मोठं गिफ्ट; अमेरिकेने भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवले

अमेरिकेने बुधवारी तीन भारतीय अणुप्रकल्पांवरील निर्बंध उठवले. ...

बायडेन सरकार भारतावर 'मेहरबान'...! जाता-जाता दिले दोन खास गिफ्ट, होणार मोठा फायदा! - Marathi News | joe biden gave 2 big gift to india related nuclear deal uplift ban there will be a big benefit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन सरकार भारतावर 'मेहरबान'...! जाता-जाता दिले दोन खास गिफ्ट, होणार मोठा फायदा!

या गिफ्टमुळे भारत-अमेरिका संबंध आणखी बळकट होतील. एवढेच नाही, तर यामुळे दोन्ही देशांतील तांत्रिक आणि संरक्षण सहकार्य एका नव्या उंचीवरही पोहोचेल. ...

खो-खो विश्वचषक: भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक! तब्बल ६ मिनिटांचे संरक्षण, मोनिका चमकली! - Marathi News | Kho Kho World Cup India 2025 Indian women team storms into the quarterfinals Monica shines with a 6-minute defense | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो विश्वचषक: भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक! तब्बल ६ मिनिटांचे संरक्षण, मोनिका चमकली!

भारतीय पुरुषांनी सलग तिसरा विजय मिळवताना पेरू संघाचा ७०- ३८ असा फडशा पाडला ...