लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारतासाठी तिहेरी कसरत, याचे उत्तर काळच देईल! - Marathi News | Triple exercise for India after donald trump decision, only time will tell! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतासाठी तिहेरी कसरत, याचे उत्तर काळच देईल!

जागतिक व्यापारात डॉलरला पर्याय निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आपण खपवून घेणार नाही, असा सज्जड दम ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. ...

गंगा नदी कधीच दूषित होत नाही, हे 3 घटक ठेवतात स्वच्छ; संशोधनातून समोर आली माहिती... - Marathi News | Ganga River is never polluted, these 3 factors keep it clean; Information revealed after 12 years of research | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगा नदी कधीच दूषित होत नाही, हे 3 घटक ठेवतात स्वच्छ; संशोधनातून समोर आली माहिती...

'राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्थे'ने 12 वर्षे केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ...

जगातील सर्वात महागडी गाय; किंमत एवढी की, घरासमोर लक्झरीअस वाहनांचा ताफा लागेल! - Marathi News | Expensive Cow In The World worlds most expensive cow of nelore breed sold for 31 crores in brazil | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात महागडी गाय; किंमत एवढी की, घरासमोर लक्झरीअस वाहनांचा ताफा लागेल!

Expensive Cow In The World: या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या सुंदर गायीची प्रजाती प्रामुख्याने भारतात आढळते. ...

व्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या आदेशात काय? - Marathi News | Relief for India in the trade war over tariff, what is Donald Trump's first order? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या आदेशात काय?

Donald Trump Tariff Threat: भारताबरोबर असलेली अमेरिकेची व्यापारी तूट या तीन देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारताबरोबरची व्यापारी तूट केवळ ३.२ टक्के आहे. ...

ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सची यादी जाहीर, पाकिस्तानला मोठा झटका, भारताचा रँक कितवा? जाणून घ्या - Marathi News | global firepower index ranking pakistan slips to 12th place know about the indias ranking US On the top | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सची यादी जाहीर, पाकिस्तानला मोठा झटका, भारताचा रँक कितवा? जाणून घ्या

भारतचा पॉवर रँक काय? पाकिस्तान कितव्या क्रमांकावर? ...

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कसा राहील उन्हाळा? काय सांगतोय हवामान अंदाज - Marathi News | How will this summer be compared to last year? What does the weather forecast say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कसा राहील उन्हाळा? काय सांगतोय हवामान अंदाज

कधी गारवा तर कधी उन्हाचे चटके असे वातावरण मागील काही दिवसांपासून जाणवत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १ तारखेपासूनच कमाल तापमानाने ३६ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. ...

ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही - Marathi News | USA Tariff News: Donald Trump's big decision! A blow to China, Canada and Mexico, but India's name is not on the list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही

USA Tariff News : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यामध्ये भारताचे नाव नाही. ...

भारतानं घेतली शेजाऱ्यांची काळजी! बजेटमध्ये मालदीवला भरभरून दिले, पण सर्वाधिक मदत... - Marathi News | Union Budget 2025: India's foreign aid drops to Rs 5,483 crore in Budget 2025, including Nepal, Bangladesh, Bhutan, Srilanka, Myanmar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं घेतली शेजाऱ्यांची काळजी! बजेटमध्ये मालदीवला भरभरून दिले, पण सर्वाधिक मदत...