अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
India Pakistan War : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या ४८ तासांत त्यांनी बलुचिस्तानमधील ५१ ठिकाणी ७१ हून अधिक हल्ले केले आहेत. ...
पाकिस्तानातील काही लोकांनी ऑपरेशन सिंदूरनंतर आता ऑपरेशन सुहागरात होईल अशी भारतावर टीका केली होती. त्यावर दिशा पाटनीच्या बहिणीने खडे बोल सुनावत पाकिस्तानची बोलती बंद केली आहे ...
भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानची बोबडी वळली. या हल्ल्यानंतर १० मे रोजी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी युद्धविरामची घोषणा केली. ...
China America Trade War: ट्रेड टेन्शन कमी करण्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्यातील चर्चा रविवारी पुन्हा सुरू झाली. या चर्चेचा भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही देशांमधील चर्चेबाबत वेगवेगळी मतं आहेत. ...
आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता. ...