लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार? - Marathi News | Prime Minister Narendra Modi will address the nation at around 8 PM today india pakistan operation sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

PM Modi to Address Nation Today: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ...

भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे? - Marathi News | India-Pakistan Tension: A close look at India borders from space; ISRO to launch RISAT-1B, what are its special features? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?

भारताची सीमा आता आणखी सुरक्षित आणि मजबूत होणार आहे. येत्या १८ मे रोजी इस्त्रो नवीन सॅटेलाईट लॉन्च करणार आहे ...

युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे - Marathi News | War and violence should be seen as a last resort peace is the true victory Manoj Naravane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे

युद्धासाठी आनंद व्यक्त करणे योग्य नाही, प्रत्येक समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असावा ...

भारत-पाक युद्धाचा केळी निर्यातीवर काय होतोय परिणाम? वाचा सविस्तर - Marathi News | What is the impact of the India-Pakistan war on banana exports? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत-पाक युद्धाचा केळी निर्यातीवर काय होतोय परिणाम? वाचा सविस्तर

Banana Export : देशातच नव्हे तर विदेशातही मागणी असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर येथील केळीच्या निर्यातीवर युद्धाचा परिणाम झाला आहे. ...

सरकारने सिमला करार रद्द केला आहे का? अमेरिकेच्या मध्यस्थीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल - Marathi News | Has the government cancelled the Simla Agreement? Prithviraj Chavan questions US mediation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारने सिमला करार रद्द केला आहे का? अमेरिकेच्या मध्यस्थीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

भारत-पाकिस्तान या दाेन्ही देशांनी केलेल्या या करारानुसार तिसऱ्याची मध्यस्थी अमान्य हाेती, मग आता जे घडले त्यानुसार केंद्र सरकारने शिमला करार रद्द केला आहे का? ...

पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या - Marathi News | india pakistan war 32 airports closed during India-Pakistan tensions reopen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या

32 Indian Airports Reopen: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू झाला होता. यादरम्यान, देशातील ३२ विमानतळ बंद करण्यात आली होती. ...

पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती - Marathi News | Operation Sindoor ISRO: India's '10 eyes' are keeping a close eye on every action of Pakistan, information from ISRO chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती

Operation Sindoor ISRO : इस्रोचे प्रमुख व्ही. नारायण यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही महत्वाची माहिती दिली. ...

९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...     - Marathi News | Vande Bharat was coming at a speed of 90 suddenly a couple jumped on the track and end their life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    

एका जोडप्याने भरधाव वेगात येणाऱ्या वंदे भारत ट्रेनसमोर स्वतःला झोकून आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...