भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी बामसेफ/भारत मुक्ती मोर्चाची चळवळ सुरू आहे. त्यामुळे आपापसाच्या वादात संविधान संपणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक तसेच भारत मुक्ती मोर्चा, रायगडचे ...
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. अवयवदान करणाºयांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यातील तफावतीमुळे हे घडते. ...
अंतराळात मोक्याच्या ठिकाणाहून सूर्याचे निरीक्षण करून अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) २०१९ किंवा २०२० मध्ये ‘आदित्य एल-१’ हा उपग्रह सोडण्याची जय्यत तयारी करत आहे. ...
रिअल इस्टेट व्यवसायाला बिट कॉईनच्या व्हर्चुअल करन्सीने नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून हाती आली आहे. अनिवासी भारतीयांची यात मदत घेतली जात आहे. ...
विराट कोहलीची (२१३ धावा, २६७ चेंडू, १७ चौकार, २ षटकार) विक्रमी द्विशतकी खेळी व पुनरागमन करणाºया रोहितने (नाबाद १०२ धावा, १६० चेंडू, ८ चौकार, १ षटकार) नाबाद शतकी खेळी करीत शतकवीर मुरली विजय व चेतेश्वर पुजारा यांनी रचून ...
संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने हाँगकाँग ओपन सुपरसीरिज स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...