संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण आणि क्षमता-निर्मिती उपक्रमांचा विचार करण्याच्या त्यांच्या निर्णयातून दोन्ही देशांच्या लष्करी-स्तरीय संबंधांमध्ये मोठा बदल दिसून येतो. ...
चांगल्या आयुष्याच्या शोधात परदेशी जाणे ही आता केवळ गरज उरली नसून ती एक फॅशन किंवा गरज बनत चालली आहे. उच्चशिक्षितांचे मोठ्या प्रमाणात परदेशात पलायन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
भारतीय समुदायासोबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ही सभा भारताच्या 'विविधतेत एकता' या भावनेचे प्रतीक आहे. भारत-ओमान मैत्री पर्व हे दोन्ही देशांमधील स्थायी मैत्रीचे प्रतीक असून भारतीय समुदाय या नात्याला अधिक घट्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे." ...
World Strongest Currency: गेल्या काही दिवसांपासून डॉलरसमोर भारतीय रुपया सातत्याने कमकुवत होत चालला आहे. सध्या एक डॉलरची किंमत सुमारे ९० रुपयांच्या आसपास आहे. भारताची अर्थव्यवस्था भक्कम होत असली तरी डॉलरसमोर रुपया सातत्याने कमकुवत होत असल्याने चिंता व ...
Karwar News: कर्नाटकमधील कारवार येथे चिनी जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस लावलेला एक सीगल पक्षी साडल्याने खळबळ उडाली आहे. हा पक्षी कारवारमधील थिम्मका गार्डनच्या मागे आढळून आला होता. भारताची विमानवाहून युद्धनौका आयएनएस विक्रांतचा तळ आणि जवळच कैगा अणुऊर्जा प् ...