लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी प्रयत्न करणार नाही- रघुराम राजन - Marathi News | Former RBI governor Raghuram Rajan says won't apply for top job at Bank of England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी प्रयत्न करणार नाही- रघुराम राजन

कॅनडाच्या मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मार्क कार्ने जून 2019मध्ये बँक ऑफ इंग्लंडच्या सर्वोच्च पदावरुन पायउतार होतील. ...

जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट - Marathi News | General V.K. Singh makes surprise visit to North Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट

1998 नंतर प्रथमच भारतातील उच्चपदस्थ व्यक्तीने उत्तर कोरियाला भेट दिली आहे. 15 आणि 16 मे असा त्यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला.  ...

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नवा रेल्वेमार्ग; 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण होणार - Marathi News | Agartala and Bangladesh’s Akhaura: Texmaco bags Rs 200 crore contract | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नवा रेल्वेमार्ग; 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण होणार

बांगलादेशातील चितगाँव जिल्ह्यातील अखुरा गाव आणि भारतातील त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा यांच्यामध्ये 45 किमीचे अंतर आहे. ...

लोकपाल निवड समितीमध्ये मुकुल रोहतगी यांची निवड - Marathi News | Mukul Rohatgi appointed eminent jurist in Lokpal panel: Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकपाल निवड समितीमध्ये मुकुल रोहतगी यांची निवड

मुकुल रोहतगी 2014 ते 2017 या कालावधीत अॅटर्नी जनरल होते. ...

नेपाळला यशाचे शिखर सर करण्यासाठी भारत शेर्पा बनून मदत करेल- नरेंद्र मोदी - Marathi News | India ready to be 'Sherpa' to help Nepal scale mountain of success: Narendra Modi  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळला यशाचे शिखर सर करण्यासाठी भारत शेर्पा बनून मदत करेल- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर होते. ...

पेरू आणि भारत यांच्या राजनयीक संबंधांना 55 वर्षे पूर्ण, उपराष्ट्रपतींचा तीन देशांचा दौरा - Marathi News | 55 years of diplomatic relations between Peru and India, Vice President visits three countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेरू आणि भारत यांच्या राजनयीक संबंधांना 55 वर्षे पूर्ण, उपराष्ट्रपतींचा तीन देशांचा दौरा

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू ग्वाटेमाला, पनामानंतर पेरु देशाच्या भेटीवर आहेत. ...

नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट - Marathi News | Narendra Modi prays at Mukhtinath temple in Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

काल जनकपूर येथे जानकीमातेचे दर्शन घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पशुपतीनाथ आणि मुक्तीनाथांचे दर्शन घेतले. ...

आता भारताला शेजारी देशांबरोबर व्यापार करणं होणार सोपं, बिमस्टेक देशांसाठी करार - Marathi News | Trade between Bay of Bengal countries to become easier as draft motor vehicle pact ready | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता भारताला शेजारी देशांबरोबर व्यापार करणं होणार सोपं, बिमस्टेक देशांसाठी करार

मोटर व्हेईकल अॅग्रीमेंट हा करार भारतासह बंगालच्या उपसागरासंबंधी देशांमधील व्यापाराचे स्वरुप पालटून टाकणार आहे. ...