रुपयाची घसरण अशीच सुरू राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर नवी डोकेदुखी उभी राहणार आहे. विशेषत: काही मोठ्या राज्यांतील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मोदींसाठी अडचणीची ठरणार आहे. ...
Asian Games 2018: कुठल्याही भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत कधीच सलग दोन सुवर्ण पदकं जिंकलेली नाहीत. आम्ही जकार्ता मध्ये इतिहास घडवायला आलो आहोत ...
निफाड : तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याने नांदूरमध्यमेश्वर बंधाºयातील कॅनॉलच्या पाण्यात वाहून जाणाºया महिलेला वाचविल्याबद्दल त्याचा स्वातंत्र्यदिनी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
पाकिस्तानने इंग्लंडमध्ये क्रिकेट कसं खेळायचं, याचे धडे भारतीय संघाला दिले आहेत. पण भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, हे त्यांना माहिती नसावे. ...