कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
India, Latest Marathi News
Asian Games 2018: जर भारताने पुरुषांच्या 4 बाय 400 मी. प्रकारात सुवर्णपदक पटकावले असते तर आजच्या दिवशी भारताची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक झाली असती. ...
नीरव मोदीच्या अमेरिकेतील तीन दिवाळखोरीत गेलेल्या कंपन्यांच्या तपासाचा अमेरिकेकडून अहवाल सादर. आयात-निर्यातीचा खेळ करून फसविले. ...
Asian Games 2018 Day 12 Highlights: भारताचा धावपटू जिन्सन जॉन्सनने भारताला 1500 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकवून दिले. ...
पनेल्टी शूटआऊटमध्ये मलेशियाने भारतावर 7-6 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. ...
या मालिकेतील पहिला सामना 3 ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे, तर दुसरा सामना 12 ते 16 ऑक्टोबर या कालावधीमध्ये हैदराबाद येथे होणार आहे. ...
५ सप्टेंबरला नवी दिल्लीमध्ये लाँच होणार ...
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. ...
स्वप्नाचे वडिल रिक्षाचालक होते. घरची परिस्थिती बेताची होती. हा खेळ घरच्यांपासून गावातल्या लोकांनाही माहिती नव्हता. त्यामुळे स्वप्ना नेमकी काय करते हे घरच्यांना माहिती नव्हते. त्यामुळे स्वप्ना मेहनत घेत असताना तिला पाठिंबा मिळाला नाही. ...