लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

नाद करायचा नाय... 'एअर स्ट्राईक' करणाऱ्या भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ - Marathi News | Indian Air Force to induct the first unit of four Chinook helicopters today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाद करायचा नाय... 'एअर स्ट्राईक' करणाऱ्या भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ

युद्धभूमीपासून दुर्गम प्रदेशापर्यंत सहजपणे हालचाली करण्यासाठी आणि अवजड हत्यारांची ने आण करण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या चिनूक हेलिकॉप्टर्सची उपयुक्तता सर्वश्रुत आहे. ...

पाकिस्तानला कुणी एक शिवी दिली, तर मी त्याला दहा शिव्या देईन; काश्मिरी नेता बरळला - Marathi News | Akbar Lone In Kupwara Says Will Abuse Those Who Hurl Abuses At Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला कुणी एक शिवी दिली, तर मी त्याला दहा शिव्या देईन; काश्मिरी नेता बरळला

पाकिस्तान नेहमी खुश रहावा आणि त्याने प्रगती करावी अशा विधानाने अकबर लोन यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय. ...

आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ एकच - सदानंद सप्रे - Marathi News | Aryan and Dravidian 'DNA' are same - Sadanand Sapre | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ एकच - सदानंद सप्रे

'ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. मात्र, परकीयांनी भारतीयांचा बुद्धीभेद केला असून, या बुद्धीभेदातून आम्ही आजही बाहेर पडायला तयार नाही, हीच आमची शोकांतिका आहे' ...

Jammu and Kashmir : पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरुच, एक जवान शहीद - Marathi News | One Army jawan has lost his life in ceasefire violation by Pakistan in Poonch sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरुच, एक जवान शहीद

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यानंतर झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. ...

गणिताशी छत्तीसचा आकडा, सायन्सशीही (प्र)योग जुळेना! - Marathi News | Maths, Science major concern for Indian students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गणिताशी छत्तीसचा आकडा, सायन्सशीही (प्र)योग जुळेना!

भारतीय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या दोन विषयांची सर्वाधिक भीती वाटत असल्याचे नुकत्याच ब्रेनली या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आले आहे. ...

क्षयरोग दिन विशेष : क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर - Marathi News | Tuberculosis day special: India's first number of people suffering from tuberculosis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्षयरोग दिन विशेष : क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर

संसर्गजन्य आजारांमध्ये रु ग्णांची वाढती संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर ...

भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार सलामी, आशियाई विजेत्या जपानला नमवले - Marathi News | India Start Azlan Shah Campaign on Positive Note, Beat Japan 2-0 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार सलामी, आशियाई विजेत्या जपानला नमवले

भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा इतिहास मागे सोडून नव्या दमाने सुरुवात केली आहे. ...

'पाकिस्तानला चोरून प्रेमपत्र पाठवायची काय गरज?' - Marathi News | NCP Leader Jitendra Awhad Criticize Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पाकिस्तानला चोरून प्रेमपत्र पाठवायची काय गरज?'

मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि पाकिस्तानचा भावनात्मक मुद्दा पेटवत ठेवायचा ही कूटनीती असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे ...