ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीचा हवाला देत भारत ही जगभरात गतीने विकास करणारी अर्थव्यवस्था असल्याच्या सरकारच्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. ...
पाकिस्तानने भारताच्या 34 मच्छीमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने मच्छीमारांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...
आशिया पॅसिफिक विभागातील हवाई प्रवाशांच्या संख्येत २.७ टक्क्यांची वाढ झाली असून मध्य पूर्वेत २.५ टक्क्यांची वाढ झाली असल्याची आकडेवारी एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल या संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. ...
मुंबईच्या रस्त्यांपासून सुरू झालेला ‘द किंग्ज’ या हिपहॉप डान्स ग्रुपचा अमेरिकेतही डंका वाजला आहे. ‘द किंग्ज’ने अमेरिकन रिअॅलिटी शो ‘वर्ल्ड आॅफ डान्स’चे विजेतेपद पटकावले आहे. ...
येत्या काही वर्षांतच एक पूर्ण लांबीचा हाय डेफिनेशन (एचडी) चित्रपट काही सेकंदातच आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. एवढंच नाही तर इंटरनेट आॅफ थिंग्ज (आयओटी) येत्या दहा वर्षांत बेफाट वाढणार आहे. ...
प्रशिक्षकाविना खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघाने येथे सुरू झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या कंपाऊंड प्रकारात पात्रता फेरीत चौथे स्थान मिळविले. प्रवीण कुमार याने वैयक्तिक गटात नववे स्थान मिळविले. ...