लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

India vs West Indies, 3rd ODI : तिसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज - Marathi News | India vs West Indies, 3rd ODI : Port of spain weather report and pitch report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 3rd ODI : तिसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून अखेरचा वन डे सामना आज पोर्ट ऑफ स्पेन येते होणार आहे. ...

बिघडलंय भारताचं अर्थकारण, पण घसरणीमागे वेगळंच कारण! - Marathi News | The downfall of global economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिघडलंय भारताचं अर्थकारण, पण घसरणीमागे वेगळंच कारण!

भारतीय अर्थव्यवस्थाही खीळ बसल्याच्या स्थितीत आहे. हा आर्थिक तणाव विपरीत परिणाम करणारा असला, तरी तो रोखण्याची क्षमता सध्या कोणातच नाही. ...

वाहनविक्री क्षेत्रात १९ वर्षांतील मोठी घसरण, १५ हजार बेरोजगार - Marathi News | Vehicle sales decline by 19 years, 15,000 unemployed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहनविक्री क्षेत्रात १९ वर्षांतील मोठी घसरण, १५ हजार बेरोजगार

जुलैमध्ये भारतातील वाहन विक्रीत १८.७१ टक्के घसरण झाली असून, ही मागील १९ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. ...

लोखंडाचे दर २० टक्क्यांनी गडगडले - Marathi News | Iron prices fell by 20 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोखंडाचे दर २० टक्क्यांनी गडगडले

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रॅप (भंगार) भारतात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने, आठ दिवसांत लोखंडांचे दर तब्बल २० टक्क्यांनी गडगडले. ...

मोबाइलच्या व्यसनापासून दूर राहा - Marathi News | Stay away from mobile addiction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइलच्या व्यसनापासून दूर राहा

अरे, काय सारखा मोबाइल हातात घेऊन बसलास, जरा अभ्यास कर किंवा खेळायला जा! आजकाल सगळेच त्या मोबाइलमध्ये डोके आणि डोळे खूपसून बसतात. ...

अडीच किलोमीटर पुरातून पोहून जात त्याने मिळवले रौप्यपदक - Marathi News | He earned a silver medal after swimming two and a half kilometers | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अडीच किलोमीटर पुरातून पोहून जात त्याने मिळवले रौप्यपदक

पुराच्या पाण्यातून सुमारे अडीच किलोमीटर अंतर पोहत जाऊन राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. ...

संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी - Marathi News | Do not expect support from UN Security Council & Muslim countries - Foreign Minister Mahmood Qureshi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी

जम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही. ...

हायकोर्ट : भारताच्या नकाशावर आक्षेप, कारवाईची विनंती नामंजूर - Marathi News | High Court: India's objection to map, request for action denied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : भारताच्या नकाशावर आक्षेप, कारवाईची विनंती नामंजूर

सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताचा नकाशा चुकीचा छापण्यात आल्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेता नामंजूर केली. ...