लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

खूशखबर : रोहित शर्मा कसोटीतही ओपनिंग करणार, निवड समिती प्रमुखांचे सूचक विधान - Marathi News | KL Rahul form a concern, will consider Rohit Sharma as Test opener: MSK Prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खूशखबर : रोहित शर्मा कसोटीतही ओपनिंग करणार, निवड समिती प्रमुखांचे सूचक विधान

कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यानं अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलवर टीका होत आहे. ...

इम्रान खानची पक्षाच्या माजी आमदाराकडून पोलखोल; मोदींकडे मदतीची मागणी - Marathi News | Former MLA of Imran Khan's party of pakistan seeks political asylum in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इम्रान खानची पक्षाच्या माजी आमदाराकडून पोलखोल; मोदींकडे मदतीची मागणी

पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख समुदायाचे लोक अल्पसंख्यांक म्हणून गणले जातात. ...

भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळला; पुन्हा मध्यस्थीसाठी तयार - डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | indo pak tensions less heated now than 2 weeks ago trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळला; पुन्हा मध्यस्थीसाठी तयार - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही देश तयार असतील तर आम्ही मध्यस्थीसाठी तयार आहोत' असं म्हटलं आहे. ...

Chandrayaan - 2 चा इस्रोशी संपर्क तुटला अन् आनंदात रसगुल्ला खाणं ठरलं जीवघेणं  - Marathi News | ISRO failed soft landing of chandrayaan 2 bangladeshi has died when eating rasgolla | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Chandrayaan - 2 चा इस्रोशी संपर्क तुटला अन् आनंदात रसगुल्ला खाणं ठरलं जीवघेणं 

रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांना रसगुल्ला खाऊन आनंद साजरा करण्याची इच्छा झाली. ...

VIDEO : चालत्या गाडीमधून पडलं 1 वर्षांचं बाळ अन्...... - Marathi News | Kerala idukki district girl child falls out of a moving car viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : चालत्या गाडीमधून पडलं 1 वर्षांचं बाळ अन्......

एक वर्षाची मुलगी चालत्या गाडीमधून खाली पडली. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

Chandrayaan-2 : गुड न्यूज! हार्ड लँडिगनंतरही विक्रम लँडर सुस्थितीत - Marathi News | chandrayaan isro good news vikram is as a single piece on moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : गुड न्यूज! हार्ड लँडिगनंतरही विक्रम लँडर सुस्थितीत

इस्रोची चांद्रयान-2 मोहीम पूर्णपणे यशस्वी होण्याची आशा अद्यापही कायम आहे. चांद्रयान -2 संदर्भात आता एक आनंदाची बातमी आहे. ...

Chandrayaan 2 : देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधानांच्या भाषणामुळे शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले - सिवन   - Marathi News | Chandrayaan 2 Nation’s support, PM Modi’s address boosted our morale, says ISRO chief Sivan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2 : देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधानांच्या भाषणामुळे शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले - सिवन  

देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण यामुळे शास्त्रज्ञांचं मनोधैर्य उंचावल्याचं सिवन यांनी सांगितलं. ...

बीसीसीआयनं पाठवलेल्या नोटिशीला दिनेश कार्तिकनं दिलं 'असं' उत्तर... - Marathi News | Dinesh Karthik Responding To A Notice Sent By BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयनं पाठवलेल्या नोटिशीला दिनेश कार्तिकनं दिलं 'असं' उत्तर...

भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला बीसीसीआयकडून परवानगी न घेता ट्रिनबागो नाइट राइडर्सच्या ड्रेसिंग रुममध्ये गेल्याने बीसीसीआयने त्याला नोटीस बजावली होती. ...