लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Chandrayaan 2 : जाणाऱ्या वेळेसोबत धूसर होतेय विक्रमशी संपर्काची आस - Marathi News | Chandrayaan 2: As time goes on, contact with Vikram is getting darker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2 : जाणाऱ्या वेळेसोबत धूसर होतेय विक्रमशी संपर्काची आस

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. तेव्हापासून या विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ...

चिंताजनक : देशात महागाई वाढली, उद्योगांची वाढ मंदावली - Marathi News | Concerned: Inflation in the country increased, industry growth slowed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिंताजनक : देशात महागाई वाढली, उद्योगांची वाढ मंदावली

देशाच्या आर्थिक आघाडीवर मंदीचे सावट असतानाच आर्थिक क्षेत्रातून अजून एक चिंताजनक बातमी आली आहे. ...

आशिया चषक : एकही चेंडू न खेळता भारतीय संघ पोहोचला फायनलमध्ये - Marathi News | India(U19) are through to the finals at U19 Asia Cup; face Bangladesh(U19) team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक : एकही चेंडू न खेळता भारतीय संघ पोहोचला फायनलमध्ये

भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

काश्मीरबाबत मध्यस्थीस संयुक्त राष्ट्रांचा नकार;  पाकला मोठा दणका - Marathi News | UN refuses to mediate on Kashmir; Cooking bang | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरबाबत मध्यस्थीस संयुक्त राष्ट्रांचा नकार;  पाकला मोठा दणका

भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरचा वाद आपापसात चर्चेने सोडवावा, आम्ही त्यात मध्यस्थी करणार नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे. ...

मानवी आयोगाने नागरी हक्कांबाबत केलेल्या सूचना गंभीरपणे घ्याव्याच लागतील - Marathi News | Editorial on The Human Commission's instructions on civil rights must be taken seriously | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मानवी आयोगाने नागरी हक्कांबाबत केलेल्या सूचना गंभीरपणे घ्याव्याच लागतील

मानवी हक्क आयोगावर जगातील २५ देशांना प्रतिनिधित्व असल्यामुळे हा संदेश केवळ एका देशाचा नसून जगाचा आहे. ज्या थोड्या देशांत अजून लोकशाही शाबूत आहे तेथे तरी हे हक्क कायम राहिले पाहिजेत. ...

चिंताजनक! महानगरांमधील ५६% लोक ट्रॅफिकमुळे त्रस्त - Marathi News | Worrying! 56% of the population in metro City's suffer from traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! महानगरांमधील ५६% लोक ट्रॅफिकमुळे त्रस्त

शहरातील लोकांमध्ये वाढत असलेल्या मानसिक ताणतणावांचे एक प्रमुख कारण शहरातील ट्रॅफिक असल्याचे निदर्शनास आले आहे ...

40 मिनिटांमध्ये फस्त करा मोदी थाळी; अन् कमवा एक लाख रूपये - Marathi News | Restaurant is offering you a cash prize of whopping rs 1 lakh | Latest food News at Lokmat.com

फूड :40 मिनिटांमध्ये फस्त करा मोदी थाळी; अन् कमवा एक लाख रूपये

जगभरामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक जे शरीराची गरज असते म्हणून खातात आणि दुसरे म्हणजे त्या व्यक्ती, ज्यांना आपम फूडी म्हणून ओळखतो. तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचं कोणीतरी फूडी असेलच. ...

IPL मध्ये लाखो रुपये कमावणाऱ्या खेळाडूने फळ विक्रेत्याला फसवलं?, तक्रार दाखल! - Marathi News | IPL player has been accused by fruit vendor of cheating in the name of selection in the Indian under-14 cricket team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये लाखो रुपये कमावणाऱ्या खेळाडूने फळ विक्रेत्याला फसवलं?, तक्रार दाखल!

एका फळ विक्रेताने 7.5 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करत कोतवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...