लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

दीव-दमण, दादरा-नगर हवेलीचे विलीनीकरण, लोकसभेत विधेयक सादर - Marathi News | Merger of Diu-Daman & Dadra-Nagar Haveli, Bill presented in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीव-दमण, दादरा-नगर हवेलीचे विलीनीकरण, लोकसभेत विधेयक सादर

दमण व दीव आणि दादरा व नगरहवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्याबद्दलचे विधेयक केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मांडले. ...

आता देशातील १६ राज्यांत भाजपची सत्ता - Marathi News | Now the BJP is in power in 4 states of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता देशातील १६ राज्यांत भाजपची सत्ता

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर एक राज्य भाजपच्या हातून निसटले आहे. ...

८0 टक्के भारतीय रोखीनेच भरत आहेत बहुतांश बिले - Marathi News | 80% of Indians are paying most of their bills with cash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८0 टक्के भारतीय रोखीनेच भरत आहेत बहुतांश बिले

सुमारे ८0 टक्के भारतीय आपली मल्टी-युटिलिटी (वीज, पाणी, गॅस, प्रवासाची तिकिटे) बिले भरण्यासाठी रोख रकमेचा वापर करतात, अशी माहिती ‘एक्सपे डॉट लाइफ’चे सीईओ आणि सीएमडी रोहितकुमार यांनी दिली. ...

इंटरनेटच्या वापरात शहरी ग्रामीण भागांमध्ये तफावत - Marathi News | Variations in urban rural areas using the Internet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंटरनेटच्या वापरात शहरी ग्रामीण भागांमध्ये तफावत

ग्रामीण भागातील जवळपास ४.४ टक्के, तर शहरी भागातील २३.४ टक्के लोकांकडे कॉम्प्यूटर आहे. ...

ISRO : ‘कार्टोसॅट-३’चे आज श्रीहरिकोटातून प्रक्षेपण - Marathi News | 'Cartosat-1' launches today from Sriharikota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO : ‘कार्टोसॅट-३’चे आज श्रीहरिकोटातून प्रक्षेपण

ISRO : पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाच्या प्रक्षेपणाला अवघे २६ तास उरले आहेत. ...

भारतीय तिरंदाजांनी जिंकली ३ कास्यंपदके, सांघिक गटात अंतिम फेरीत धडक - Marathi News | Indian archery wins 3 bronze medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय तिरंदाजांनी जिंकली ३ कास्यंपदके, सांघिक गटात अंतिम फेरीत धडक

अतानु दासच्या नेतृत्वाखालील भारतीय तिरंदाजांनी मंगळवारी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तीन कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी किमान तीन रौप्यपदके पक्की केली आहेत. ...

द. आशियाई क्रीडा : भारतीय तायक्वांदो संघाला मिळणार संधी - Marathi News | S Asian Games: Indian taekwondo team gets chance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :द. आशियाई क्रीडा : भारतीय तायक्वांदो संघाला मिळणार संधी

आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या (आयओसी) हस्तक्षेपामुळे भारतीय तायक्वांदो संघाला पुढील महिन्यात नेपाळमध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. ...

स्मारकाच्या कट्ट्यावर आजोबा सांगू लागले शहीद नातवाची शौर्यगाथा ! - Marathi News | Grandfather on the shrine of the monument begins to tell the story of the grandson of a martyr! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्मारकाच्या कट्ट्यावर आजोबा सांगू लागले शहीद नातवाची शौर्यगाथा !

सुलतानपुरात उभारले शहीद राहुल शिंदेंचे स्मारक : २६/११ च्या आठवणी देतात प्रेरणा ...