लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'अटल भूजल' योजनेचं उद्घाटन - Marathi News | PM Narendra Modi launches Atal Bhujal Yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'अटल भूजल' योजनेचं उद्घाटन

रोहतांग पास येथे तयार करण्यात आलेल्या बोगदा 'अटल टनल' नावाने ओळखले जाणार असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. ...

देशाच्या भवितव्याबद्दल युवापिढीला वाटणारी चिंता योग्य - Marathi News | Worried about the future of the country, the youth is concerned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या भवितव्याबद्दल युवापिढीला वाटणारी चिंता योग्य

सीताराम येचुरी; सुवर्णपदक नाकारणाऱ्या रबिहाचे केले कौतुक; धाडसी भारतीयांमागे सर्वांनी उभे राहायला हवे ...

भारतात मोठी मंदी; तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे - Marathi News | Great Depression in India; Urgent measures need to be taken | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात मोठी मंदी; तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी; मोठ्या जनादेशामुळे सुधारणांची संधी ...

CAA विरोधातील काही आंदोलने राजकीय हेतूने प्रेरित, अमित शाहांचा आरोप   - Marathi News | Some movement against CAA is motivated by political motives - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA विरोधातील काही आंदोलने राजकीय हेतूने प्रेरित, अमित शाहांचा आरोप  

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पूर्वोत्तर भारत आणि बंगालमधून तीव्र प्रतिक्रिया उमटतील असे आम्ही गृहित धरले होते, पण... ...

NRC आणि NPRबाबत अमित शाह यांनी केले मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | Amit Shah made a big statement about NRC and NPR, saying ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NRC आणि NPRबाबत अमित शाह यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

केंद्र सरकारचा एनपीआरचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय म्हणजे एनआरसी लागू करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचा दावा करण्यात येत आहे. ...

एनपीआरसाठी 3,941 कोटी रुपये खर्च होणार, 30 लाख कर्मचारी काम करणार? - Marathi News | cabinet approves conduct of census of india 2021 and updation of national population register | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनपीआरसाठी 3,941 कोटी रुपये खर्च होणार, 30 लाख कर्मचारी काम करणार?

2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेचे काम दोन टप्प्यात होणार आहे. ...

ना कागदपत्रे, ना बायोमेट्रिक पद्धत; केवळ अ‍ॅपद्वारे होणार एनपीआरसाठी जनगणना  - Marathi News | It Is self declaration, no document, bio-metric etc required for NPR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना कागदपत्रे, ना बायोमेट्रिक पद्धत; केवळ अ‍ॅपद्वारे होणार एनपीआरसाठी जनगणना 

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी १ एप्रिल २०२० ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान नागरिकांची माहिती गोळा केली जाईल. ...

पाकिस्तानने आम्हाला शिकवू नये, बीसीसीआयने पीसीबीला चांगलेच सुनावले - Marathi News | Pakistan should not teach us, BCCI told PCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने आम्हाला शिकवू नये, बीसीसीआयने पीसीबीला चांगलेच सुनावले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष माहिम वर्मा यांनी पीसीबीच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. ...