लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

कासिम सुलेमानीनं रचला होता भारतात दहशतवादी हल्ल्याचा डाव; अमेरिकेचा दावा  - Marathi News | Kasim Suleiman plans to launch a terrorist attack in India; The claim of the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कासिम सुलेमानीनं रचला होता भारतात दहशतवादी हल्ल्याचा डाव; अमेरिकेचा दावा 

आज आम्हाला सुलेमानी याच्या अत्याचाराला कंटाळलेल्या पीडित लोकांची आठवण येते. ...

संविधानाच्या प्रस्तावनेतून ''धर्मनिरपेक्ष'' शब्द हटवण्यात यावा, आरएसएसच्या नेत्याची मागणी    - Marathi News | The RSS demands that the word "secular" be removed from the preamble of the constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानाच्या प्रस्तावनेतून ''धर्मनिरपेक्ष'' शब्द हटवण्यात यावा, आरएसएसच्या नेत्याची मागणी   

धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य कल्पना आहे. ती पश्चिमेकडून आली आहे. वास्तविकदृष्ट्या ती पोपच्या वर्चस्वाच्या विरुद्ध आहे. भारताला धर्मनिरपेक्षतेची गरज नाही. ...

CAA : केरळच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंसह 11 मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | kerala cm pinarayi vijayan writes to 11 chief ministers on caa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : केरळच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंसह 11 मुख्यमंत्र्यांना पत्र

नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा, अशी मागणी करणारा ठराव केरळ विधानसभेने संमत केला. ...

गुड न्यूज! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 67,385 बाळांचा जन्म; भारताने रचला विक्रम - Marathi News | At 67,385, India records highest number of babies born globally on New Year’s Day: UNICEF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 67,385 बाळांचा जन्म; भारताने रचला विक्रम

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताने विक्रम रचला आहे. ...

नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर; शेतकऱ्यांसाठी करणार मोठी घोषणा  - Marathi News | Prime Minister Narendra Modi will be participating in various programmes in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर; शेतकऱ्यांसाठी करणार मोठी घोषणा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर असणार आहेत. ...

CAA: हिंदू भारतात येणार नाहीत तर काय इटलीत जाणार का?; भाजपा नेत्याचा काँग्रेसला टोला - Marathi News | CAA minister on minorities g kishan reddy says where will hindu go italy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: हिंदू भारतात येणार नाहीत तर काय इटलीत जाणार का?; भाजपा नेत्याचा काँग्रेसला टोला

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. ...

देशातील 12 राज्यांत 'एक देश, एक रेशन कार्ड'ची योजना सुरू, रामविलास पासवान यांची घोषणा - Marathi News | 'One nation, one ration card' implemented in 12 states: Union Minister Ram Vilas Paswan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 12 राज्यांत 'एक देश, एक रेशन कार्ड'ची योजना सुरू, रामविलास पासवान यांची घोषणा

'एक देश, एक रेशन कार्ड' ची  योजना ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. ...

नवीन वर्षाचं हे खास टूर पॅकेज पाहिलं की नाही? कमी पैशात जास्त मजा... - Marathi News | Special New Year tour package from IRCTC | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :नवीन वर्षाचं हे खास टूर पॅकेज पाहिलं की नाही? कमी पैशात जास्त मजा...

नवीन वर्षाचा आज पहीला दिवस आहे. संपूर्ण वर्ष आनंदाच आणि भरभराटीचं जाण्यासाठी प्रत्येकजण संकल्प करत आहे.   ...