लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का; हातातून गमावावी लागली गोष्ट - Marathi News | India's big blow to Pakistan; The thing to lose from hand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का; हातातून गमावावी लागली गोष्ट

पाकिस्तानने भारताला धमकीही दिली होती. पण या धमकीला भारताने भीक घातलेली नाही, उलटपक्षी भारताने पाकिस्तानला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. ...

शरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Explain shocking information from Sharjeel Imam's mobile and laptop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती उघड

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) ला विरोध करताना देश तोडण्याची भाषा केल्याने शरजील इमाम याला अटक करण्यात आली होती. ...

चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल - Marathi News | Air India special aircraft arrives in Delhi with 324 students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल

चीनमधील वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर हे विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. ...

CAA मुळे नागरिकत्व कायद्यातील 'ती' तरतूद बदललेली नाही; राष्ट्रपतींचा महत्त्वपूर्ण खुलासा - Marathi News | CAA has not changed the 'that' provision in the Citizenship Act; Important disclosure from the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA मुळे नागरिकत्व कायद्यातील 'ती' तरतूद बदललेली नाही; राष्ट्रपतींचा महत्त्वपूर्ण खुलासा

CAA मुळे नारगिकत्वाबाबतची तरतूद बदण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. ...

Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती' - Marathi News | Budget 2020: President teaches 'patriotism' to ideological leaders and his supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती'

देशात मागील काही काळापासून विविध मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत ...

अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट  - Marathi News | During the address, the President's 'statement' made a Claps in the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट 

सध्या देशात वादाचे केंद्र बनलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचाही राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला. ...

CAA, NRC विरोधात विरोधी पक्षांचे संसदेच्या आवारात आंदोलन - Marathi News | Opposition parties protest against CAA, NRC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA, NRC विरोधात विरोधी पक्षांचे संसदेच्या आवारात आंदोलन

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते ...

कोरोना विषाणूचा धोका वाढला, जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित - Marathi News | The risk of the corona virus is increased, declared an international emergency by the World Health Organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना विषाणूचा धोका वाढला, जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित

परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी कोरोना विषाणूला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केले आहे. ...