फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी "गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा १९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप सोलापूर - शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
India, Latest Marathi News
हातावर विलगीकरणाचे शिक्के मारलेले चारही कोरोना संशयित रुग्ण जर्मनीहून मुंबईला आले होते. त्यानंतर गरीबरथ एक्सप्रेसमधून त्यांना गुजरातमधील सूरतपर्यत प्रवास करायचा होता. ...
कोरोनाचे संकट केव्हा जाते याचीच सर्वजण वाट पाहत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील वैज्ञानिकही औषध शोधून काढण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. अशातच काही हिंदी वेबसाईट्सनी ज्योतिषांचा अंदाज जाणून घेतला. त्यात ज्योतिशांनी हे भाकीत वर्तवले आहे. ...
आज ५८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण १२२७ प्रवासी आले आहेत. ...
Coronavirus : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. केरळमध्ये रोबोट देखील लोकांना हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देत आहेत. ...
Coronavirus : गोव्यातील गोमेकॉ सरकारी रुग्णालयात कोरोनाचे एकूण चार संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. ...
इराणमधील कोम शहरात राहणाऱ्या एका यात्रेकरूने सार्वजनिक केलेल्या एका यादीनुसार, भारतीय डॉक्टरांनी तपासनी केल्यानंतर तब्बल 254 भारतीयांना कोरोनोची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ...
Coronavirus : बाधित जिल्ह्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य कार्यकारी समितीने घेतला आहे. ...
Coronavirus : कोरोनाची लागण होऊ नये यासाठी दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर असणे आवश्यक आहे. ...