लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

लडाखमधील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती, सैन्यमाघारीबाबतही झाला मोठा निर्णय - Marathi News | India China FaceOff: Signs of easing of tension in Ladakh, India, China agree on 5-point program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमधील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती, सैन्यमाघारीबाबतही झाला मोठा निर्णय

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. ...

CoronaVirus News: प्लाझ्मा थेरपीने घटले नाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण; आजार रोखण्यातही अयशस्वी - Marathi News | CoronaVirus News: Plasma therapy does not reduce corona patient mortality; Also failed to prevent disease | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: प्लाझ्मा थेरपीने घटले नाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण; आजार रोखण्यातही अयशस्वी

प्लाझ्मा थेरपीच्या परिणामकारकतेसंदर्भात आयसीएमआरने एक पाहणी केली होती. ...

CoronaVirus News: ९५ हजारांवर रुग्ण वाढले; देशातील एकूण रुग्ण ४४ लाखांवर - Marathi News | Increased to 95,000 patients; The total number of patients in the country is over 44 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: ९५ हजारांवर रुग्ण वाढले; देशातील एकूण रुग्ण ४४ लाखांवर

लसीची चाचणी रोखली ...

मायभूमीचे प्राणपणाने रक्षण करू; संरक्षणमंत्री राजनाथसिंह - Marathi News | Let's protect Mayabhumi with all our might; Defense Minister Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायभूमीचे प्राणपणाने रक्षण करू; संरक्षणमंत्री राजनाथसिंह

पाच राफेल विमाने हवाई दलात सामील ...

अमेरिकी अंतराळ यानाला कल्पना चावलाचे नाव - Marathi News | Kalpana Chawla is the name of the American spacecraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकी अंतराळ यानाला कल्पना चावलाचे नाव

आमच्या पुढील अंतराळ यान सिग्नेसचे नाव एस.एस. कल्पना चावला, असे ठेवण्यात येणार आहे. ...

coronavirus: एम्सच्या महासंचालकांनी कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८० टक्के रुग्णांना आरोग्याबाबत दिला गंभीर इशारा - Marathi News | coronavirus: AIIMS director general warns 80 per cent of corona patients about health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: एम्सच्या महासंचालकांनी कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८० टक्के रुग्णांना आरोग्याबाबत दिला गंभीर इशारा

एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अनेक बाधित लोक कोरोनाच्या संसर्गाला गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत अशा कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर इशारा दिला आहे. ...

"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | rahul gandhi attacks on centra said modi government have caused the loss of crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

चीनचा रावळपिंडी प्लॅन; भारताला घेरण्यासाठी असे रचतोय खतरनाक कारस्थान - Marathi News | India China FaceOff: China's Rawalpindi plan; dangerous conspiracy to encircle India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा रावळपिंडी प्लॅन; भारताला घेरण्यासाठी असे रचतोय खतरनाक कारस्थान

भारताला घेरण्यासाठी चीनने नवे खतरनाक कारस्थान आखले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये भारताची कोंडी करण्यासाठी चीनने पाकिस्तानकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...