CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 81,484 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,095 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
The most fake currency in the country was 2000 rupees : देशात जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये सर्वाधिक संख्या २००० रुपयांच्या नोटांची आहे. त्यामुळे याबबात अनेक प्रश्न उपस्थित होतात. ...
बोली भाषेत सांगायचे झाल्यास, वैज्ञानिकांनी एखाद्या बाहेरील बॅक्टेरियासोबत अथवा व्हायरससोबत लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार केली आहे. (ICMR, Biological E. Limited, Hyderabad) ...
Kulbhushan Jadhav : कुलभूषण जाधव यांच्या वकिलाच्या नियुक्तीच्या प्रकरणात पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. देशामध्ये कोरोना व्हायरसचा रिप्रोडक्शन रेट म्हणजेच आर व्हॅल्यू नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे. ...