CoronaVirus News : बापरे! देशात दररोज सरासरी 1100 जणांचा मृत्यू, कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ
Published: October 2, 2020 02:54 PM | Updated: October 2, 2020 03:04 PM
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 81,484 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,095 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.