CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी झाली आहे. ...
Donald Trump News : भारत-अमेरिकेतील संबंध सध्या अधिक घनिष्ठ झाले आहेत. मात्र, या मुद्द्याने प्रभावित होऊन भारतीय वंशीय ट्रम्प यांना भरघोस मतदान करण्याची शक्यता नाही, असेही या पाहणीत म्हटले आहे. ...
Coronavirus in India News : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. ...
Domestic Flight News : कोरोना साथीमुळे देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकीटदरांवर केंद्र सरकारने मर्यादा घातली होती. आता या निर्णयाला २४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
Family News : आयपीएलची मॅच चालू असताना विराट कोहलीने खाणाखुणा करत दूर स्टॅण्डमध्ये उभ्या असलेल्या गर्भवती पत्नी अनुष्का शर्माला ‘जेवलीस का’? - असं विचारल्याचा व्हिडिओ दोनच दिवसांपूर्वी तुफान व्हायरल झाला. ...