लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

अंगणवाडी सेविकेची नर्मदा परिक्रमा; १८ किमी नाव चालवून ती पोहोचते कर्तव्यावर - Marathi News | Narmada Parikrama of Anganwadi Sevika; She reaches her duty by driving boat 18 km | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगणवाडी सेविकेची नर्मदा परिक्रमा; १८ किमी नाव चालवून ती पोहोचते कर्तव्यावर

Maharashtra News : २७ वर्षीय रेलू वासवे अंगणवाडी सेविका असून, त्या दररोज सुमारे १८ किमी अंतर पार करून आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होतात. ...

काय सांगता? अख्खं गाव कोरोना पॉझिटिव्ह; पण फक्त एक व्यक्ती निगेटिव्ह, "हे" आहे कारण - Marathi News | everyone corona positive except one man in himachal pradesh village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? अख्खं गाव कोरोना पॉझिटिव्ह; पण फक्त एक व्यक्ती निगेटिव्ह, "हे" आहे कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: एक व्यक्ती वगळता संपूर्ण गाव कोरोना पॉझिटिव्ह असल्याची घटना समोर आली आहे.  ...

"खोटं बोलून कटू सत्य लपवण्याचा प्रयत्न", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | bitter truth which goi tries to cover up by its blatant lies says congress rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"खोटं बोलून कटू सत्य लपवण्याचा प्रयत्न", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनाबाबत आलेल्या संसदीय समितीच्या अहवालावरून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

करचुकवेगिरीमुळे देशाचे अब्जावधींचे नुकसान - Marathi News | Tax evasion costs the country billions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करचुकवेगिरीमुळे देशाचे अब्जावधींचे नुकसान

अनेक देशांना करचुकवेगिरीचा फटका बसत असून, अनेक देशांचे मिळून ४२७ अब्ज डाॅलर्स एवढे नुकसान दरवर्षी हाेत आहे.  ...

भारतात तयार झालेली कोव्हॅक्सिन कोरोनाविरोधात ६० टक्के प्रभावी, देशाला लवकरच खूशखबर मिळणार - Marathi News | The covaxin made in India is 60 per cent effective against corona, which will soon bring good news to the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात तयार झालेली कोव्हॅक्सिन कोरोनाविरोधात ६० टक्के प्रभावी, देशाला लवकरच खूशखबर मिळणार

Corona Virus News : हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीकडून कोव्हॅक्सिन विकसित करण्यात येत आहे. तसेच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ...

बापरे! 'कोरोना पुन्हा होऊ शकतो हे नक्की, काळजी घेत राहा', डॉक्टरांच्या विधानाने वाढली चिंता - Marathi News | covid 19 infection can happen again thats for sure continue precaution doctor paul | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 'कोरोना पुन्हा होऊ शकतो हे नक्की, काळजी घेत राहा', डॉक्टरांच्या विधानाने वाढली चिंता

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन काळजी घेणं सुरूच ठेवलं पाहिजे असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. यामुळे लोकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. ...

...अन् संतप्त स्थानिकांनी नगरसेवकालाच खुर्चीला बांधून गटाराच्या पाण्यात बसवलं - Marathi News | people in varanasi troubled by water logging took hostage of their own councilor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् संतप्त स्थानिकांनी नगरसेवकालाच खुर्चीला बांधून गटाराच्या पाण्यात बसवलं

People Troubled by Water Logging : लोकांच्या समस्या न सोडवणं एका नगरसेवकाला चांगलंच महागात पडलं आहे. ...

coronavirus: स्वदेशी कोव्हॅक्सिन कधीपर्यंत येईल? भारत बायोटेकच्या प्रमुखांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती - Marathi News | coronavirus: When will the indigenous Covaxin come, important information given by the head of Bharat Biotech | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: स्वदेशी कोव्हॅक्सिन कधीपर्यंत येईल? भारत बायोटेकच्या प्रमुखांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Covaxin News : भारतामध्ये भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या कोव्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्याची चाचणी सध्या सुरू आहे. ...