coronavirus India : केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन रुग्णसंख्येच्या नियंत्रणासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...
Crime News : एका हेअर ड्रेसरला शेंडी कापणे चांगलेच महागात पडले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याची शेंडी कापल्याने या हेअर ड्रेसरवर गुन्हा नोंद झाला असून, त्याच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ येण्याची शक्यता आहे. ...
Corona vaccine Update News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तेथील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील रणनीती जाणून घेतली. ...
Corona vaccine News : कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. ...