लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भय इथले संपत नाही! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन - Marathi News | uk covid 19 strain found in 2 years girl in meerut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भय इथले संपत नाही! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन

CoronaVirus Marathi News and Live Updates: ब्रिटनहून परतलेल्या एका कुटुंबातील सदस्यांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबातील 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. ...

सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू - Marathi News | this 2020 year the highest ceasefire violation 5100 times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू

सन २०२० मध्ये तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वांधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे. ...

"जर विरोधी पक्ष मजबूत असता तर शेतकऱ्यांना आंदोलनाची काय गरज होती?"  - Marathi News | farmers leader rakesh tikait denies allegations of opposition leading farmers protests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर विरोधी पक्ष मजबूत असता तर शेतकऱ्यांना आंदोलनाची काय गरज होती?" 

Farmers Protests: शेतकरी संघटनांकडून विरोधी पक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

रोहित, कपिल, बेदी यांनी केली ‘अजिंक्य’ सेनेची प्रशंसा; भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव! - Marathi News | Rohit, Kapil, Bedi praised 'Ajinkya' Rahane Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, कपिल, बेदी यांनी केली ‘अजिंक्य’ सेनेची प्रशंसा; भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव!

हिटमॅन’ रोहित शर्मा याने संघाचे ट्विटरद्वारे कौतुक केले. ...

CoronaVirus News: देशात नव्या कोरोनाचे 6 रुग्ण; सरकारने सतर्कता वाढविली - Marathi News | CoronaVirus News: 6 patients of the new corona in the country; The government stepped up vigilance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशात नव्या कोरोनाचे 6 रुग्ण; सरकारने सतर्कता वाढविली

ब्रिटनमधून आले ३३ हजार नागरिक; ११४ आढळले पॉझिटिव्ह ...

हवाईदल प्रमुख भदौरिया यांचा चीनला इशारा; भारताशी खेटने योग्य नाही, आम्ही प्रत्युत्तर द्यायला तयार - Marathi News | Indian Air force chief rks bhadauria commented about china pakistan global front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाईदल प्रमुख भदौरिया यांचा चीनला इशारा; भारताशी खेटने योग्य नाही, आम्ही प्रत्युत्तर द्यायला तयार

भदौरिया म्हणाले, पाकिस्तानला प्यादे बनवून चीन आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. ...

"कोरोनाच्या लसीमध्ये वापरण्यात आलं गायीचं रक्त"; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा - Marathi News | corona vaccine have cows blood should not be used in the country says swami chakrapani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोनाच्या लसीमध्ये वापरण्यात आलं गायीचं रक्त"; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

Swami Chakrapani Over Corona Vaccine : हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि यांनी कोरोना लसीसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. स्वामी चक्रपाणि यांनी कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा केला आहे.  ...

"सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं" - Marathi News | amartya sen accused narendra modi government of sending opponents to jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं"

Amartya Sen And Modi Government : अमर्त्य सेन यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...