टी. नटराजन याचा नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला होता. पण दौरा संपल्यानंतर मात्र त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदला गेला. एका दौऱ्यात तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. नटराजनची कामगिरीदेखील शानदार ठरली. ...
सरकारी इंधन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री दरांमध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली आहे. या सप्ताहात याआधी १८ आणि १९ रोजी या दोन्ही इंधनांच्या दरामध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली गेली होती. ...
दिवसभरामध्ये संवेदनशील निर्देशांक ७४६.२२ अंश म्हणजेच १.५० टक्के खाली येऊन ४८,८७८.५४ अंशांवर बंद झाला. गेल्या महिनाभरातील ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. ...
गेल्या दोन-तीन महिन्यांत प्रवासी वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढू लागल्याने वाहननिर्मिती क्षेत्रावरील मंदीचे मळभ काही प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत झाली. ...
लोक वॅक्सीन घेण्यास नकार देत आहेत. इतकंच नाही तर वॅक्सीन घ्यावी लागू नये म्हणून एकापेक्षा एक कारणे शोधून काढत आहेत. त्यांची ही कारणे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. ...