लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

डब्ल्यूटीसी फायनल ठरल्यानुसारच होईल - आयसीसी - Marathi News | The WTC final will be as scheduled - ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी फायनल ठरल्यानुसारच होईल - आयसीसी

ब्रिटिश नागरिकांना देखील मायदेशी परतल्यानंतर दहा दिवस विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. भारतातील कोविड परिस्थिती चिघळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कुंभमेळ्यात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 19 भाविकांनी रुग्णालयातून काढला पळ, घटनेने खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates covid19 haridwar kumbh 19 corona infected devotees flee the hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! कुंभमेळ्यात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 19 भाविकांनी रुग्णालयातून काढला पळ, घटनेने खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates : महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  ...

CoronaVirus Vaccine : "केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये; वेळप्रसंगी कर्ज काढावे पण सर्वांचे लसीकरण करावे" - Marathi News | Congress Nana Patole Slams PM Narendra Modi Over Corona Virus And Vaccine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Vaccine : "केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये; वेळप्रसंगी कर्ज काढावे पण सर्वांचे लसीकरण करावे"

Congress Nana Patole Slams PM Narendra Modi Over Corona Virus And Vaccine : "केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसला सल्ला देण्याआधी गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपाशासीत राज्यातील परिस्थिती नीट पहावी. तिथे प्रेताचे खच पडले आहेत." ...

corona vaccine : कोरोना लसींची आयात अधिक सुलभ होणार, मोदी सरकार अजून एक मोठा निर्णय घेणार - Marathi News | corona vaccine: Import of corona vaccines will be easier, Modi government will reduce import tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :corona vaccine : कोरोना लसींची आयात अधिक सुलभ होणार, मोदी सरकार अजून एक मोठा निर्णय घेणार

corona vaccination in India : कोरोना लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर लसींची आवश्यकता भासणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधातील लसींची आयात अधिक सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

State Bank आणि खासगी बँका CITI बँकेचा कार्ड व्यवसाय खरेदी करण्याच्या शर्यतीत - Marathi News | SBI, private banks seen to be in race for Citi banks card business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :State Bank आणि खासगी बँका CITI बँकेचा कार्ड व्यवसाय खरेदी करण्याच्या शर्यतीत

Citi Bank Consumer Business Exit : स्पर्धात्मक वातावरण नसल्याचं सांगत कंझ्यूमर बिझनेसमधून बाहेर पडण्याचा सिटी बँकेचा निर्णय ...

CoronaVirus Live Updates : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! जिवंत कोरोना रुग्णाला घोषित केलं मृत; नातेवाईक मृतदेह घ्यायला आले अन्... - Marathi News | CoronaVirus Live Updates hospital wrongly declared dead alive corona patient in howrah west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! जिवंत कोरोना रुग्णाला घोषित केलं मृत; नातेवाईक मृतदेह घ्यायला आले अन्...

CoronaVirus Marathi News and Live Updates : जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला मृत घोषित केल्याची घटना समोर आली आहे. ...

corona vaccine : त्यामुळे देशात जाणवतेय कोरोना लसींची टंचाई, आरटीआयमधून समोर आले धक्कादायक कारण  - Marathi News | corona vaccine: The country is experiencing a shortage of corona vaccines as a large number of corona vaccines are being wasted, Information came out from RTI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :corona vaccine : त्यामुळे देशात जाणवतेय कोरोना लसींची टंचाई, आरटीआयमधून समोर आले धक्कादायक कारण 

corona vaccination in India : देशात निर्माण झालेल्या कोरोना लसींच्या टंचाईमागचे धक्कादायक कारण माहितीच्या अधिकारामधून मिळवलेल्या माहितीमधून (आरटीआय) समोर आले आहे. ...

उपचारांविना मुलाचा मृत्यू, ई-रिक्षामधून मृतदेह नेण्याची आईवर आली वेळ  - Marathi News | The Son died without treatment, it was time for the mother to take the body from the e-rickshaw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपचारांविना मुलाचा मृत्यू, ई-रिक्षामधून मृतदेह नेण्याची आईवर आली वेळ 

corona virus : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये अशीच हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे किडणीच्या समस्येचा सामना करत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. ...