मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
India Silver Reserve: चांदीच्या किमतींमधील तुफानी तेजीचं सत्र सातत्यानं सुरूच आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचे दर २,८६,००० रुपये प्रति किलोच्या अतिशय जवळ पोहोचले आहेत. २०२५ मध्ये चांदीच्या किमतीत १६४ टक्क्यांची छप्परफाड वाढ पाहायला मिळाली होती. ...
IOCL and BPCL Oil Reserves : अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्या 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' (IOCL) आणि 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (BPCL) यांच्या हाती खजिना लागला आहे. ...
Iran News: तणावपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने आपल्या नातेवाईकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. सर्व भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराण सोडावं, अशी सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. ...