लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड, मराठी बातम्या

India vs england, Latest Marathi News

ICC World Test Championships scenarios: टीम इंडिया कशी करू शकते अंतिम फेरीत प्रवेश?; इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनाही संधी - Marathi News | ICC World Test Championships scenarios: Here’s what India and England need to qualify for final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Test Championships scenarios: टीम इंडिया कशी करू शकते अंतिम फेरीत प्रवेश?; इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनाही संधी

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ( ICC World Test Championship final )अंतिम लढत जून २०२१मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्वर होणार आहे. ...

India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू अन् रिषभ पंतकडून सुटला झेल - Marathi News | IND vs ENG : Jasprit Bumrah's first ball in a home Test & Rishabh Pant puts down a low chance   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू अन् रिषभ पंतकडून सुटला झेल

India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आज घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळत आहे. ...

India vs England, 1st Test : कपड्याच्या व्यापाऱ्यानं तयार केलीय चेन्नईची खेळपट्टी; ४३ वर्षीय व्यक्तीचं अनोखं पदार्पण - Marathi News | IND vs ENG : 2 companies own MBA pitch curator of Chennai, making debut in India-England series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : कपड्याच्या व्यापाऱ्यानं तयार केलीय चेन्नईची खेळपट्टी; ४३ वर्षीय व्यक्तीचं अनोखं पदार्पण

India vs England, 1st Test : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यातून ४३ वर्षीय व्यक्तिचंही पदार्पण होत आहे. चेन्नईत १३ फेब्रुवारीपासून सुरूवात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही तो सदस्य असणार आहे. ...

India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली - Marathi News | IND vs ENG, 1st Test : Jasprit Bumrah finally playing his first Test match in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्यासाठी खास आहे.  ...

India vs England, 1st Test : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं; पाच गोलंदाजांसह टीम इंडिया मैदानात उतरणार - Marathi News | India vs England : England wins the toss and opts to bat; know both team playing XI   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं; पाच गोलंदाजांसह टीम इंडिया मैदानात उतरणार

India vs England, 1st Test :  इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

India VS England : कोहली वि. अँडरसन, भारत-इंग्लंड मालिकेचा निर्णय निश्चित करेल ही लढत - Marathi News | India VS England: Kohli Vs. Anderson will decide the India-England series | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :India VS England : कोहली वि. अँडरसन, भारत-इंग्लंड मालिकेचा निर्णय निश्चित करेल ही लढत

India VS England: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत खेळवले जाणार आहेत. ...

टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा - विराट कोहली - Marathi News | We briefly spoke about it (the farmer's protests) in our team meetings - Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा - विराट कोहली

शेतकरी आंदोलन व क्रिकेटपटूंनी व्यक्त केलेलं मत, यावरच गुरुवारी दिवसभर चर्चा रंगली. ...

India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार! - Marathi News | India vs England : Jasprit Bumrah will be playing a Test in India for the FIRST time  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा ( World Test Championship) अंतिम सामना डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरणार आहे. India vs England ...