ICC World Test Championship 2023 Final - इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत यजमान पाकिस्तानवर २६ धावांनी विजय मिळवताना तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...
ढाका येथे बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान अंगठ्याला दुखापत झाल्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. ...
India-A vs Bangladesh-A Test Series: सध्या भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी शानदार खेळी करून बांगलादेशला 252 धावांवर सर्वबाद केले. ...
मध्ये प्रदेशच्या रिवा येथील कुलदीप सेनने बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडियात एंट्री केली. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात कुलदीपने २ विकेट्ही घेतल्या. मात्र, त्याचा हा सामना त्याच्या वडिलांना पाहता आला नाही. ...