शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

महाराष्ट्र : “दबावामुळे INDIA आघाडीतून कोणताही पक्ष बाहेर पडणार नाही”; संजय राऊतांना विश्वास

मुंबई : ‘इंडिया’च्या बैठक तयारीचा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

राष्ट्रीय : 2024 मध्ये कोण असणार टीम INDIA कडून PM पदाचा उमेदवार, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : विरोधकांच्या इंडिया आघाडीला बळ, महाराष्ट्रातील १३ पक्षांचा पाठिंबा, राज्यातील समीकरणं बदलणार?

राष्ट्रीय : आप-काँग्रेसचा वाद मिटला? मुंबईतील बैठकीला हजर राहणार, CM केजरीवालांची माहिती...

कोल्हापूर : Kolhapur: भाजपाविरोधात इंडिया आघाडी एकास एक उमेदवार देईल, पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान