शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : केजरीवाल, अखिलेश यादव अन् उद्धव ठाकरे; पंतप्रधानपदासाठी एकाच दिवसात ३ दावेदार

मुंबई : विकासापेक्षा स्वातंत्र्य मोठे, ब्रिटीशांना पळवले नसते तर...; उद्धव ठाकरेंचा टोला

उत्तर प्रदेश : “मायावती यांनी मन मोठे करावे अन् NDAमध्ये सहभागी व्हावे”; BJP नेत्याने दिली खुली ऑफर

राष्ट्रीय : मायावतींच्या स्वबळाच्या घोषणेमुळे इंडिया आघाडी प्रक्षुब्ध, लालूंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले... 

राष्ट्रीय : जागावाटपावरून ‘इंडिया’ आघाडीतील बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले सध्यातरी...

उत्तर प्रदेश : ना NDA, ना I.N.D.I.A. ... मायावतींनी निवडली 'वेगळी वाट'; स्वबळावर निवडणूक लढवणार!

संपादकीय : ‘इंडिया’ला आता रस्त्यावर उतरून लढावे लागेल!

राष्ट्रीय : आम्ही मोदींच्या मानगुटीवर बसलोय, त्यांना सत्तेतून हटवणार, लालूंचा जुन्या अंदाजात इशारा

महाराष्ट्र : “INDIA आघाडीमुळे घाबरलेल्या भाजपने NDAची घाईघाईत बैठक बोलावली”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

महाराष्ट्र : 'मोदींचा पराभव करणे हाच उद्देश, 'मविआमध्ये जागा वाटपावरून...', नाना पटोलेंचं सूचक विधान