शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

मुंबई : ‘इंडिया’च्या बैठकीचा खर्च काढणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

मुंबई : 'इंडिया'च्या बैठकीसाठी जमलेले किती नेते बाळासाहेबांच्या स्मारकाला भेट देणार?

मुंबई : ४५ हजारांची एक खुर्ची अन्...; 'इंडिया'च्या बैठकीचा उदय सामंतांनी मांडला लेखाजोखा

मुंबई : “राहुल गांधींचा देशात झंझावात, ‘I.N.D.I.A. को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है’”: संजय राऊत

महाराष्ट्र : बाळासाहेबांनी जे कमावलं, उद्धवरावांनी ते गमावलं, आदित्यने धुळीला मिळवलं; भाजपाचा टोला

राष्ट्रीय : ‘आताच PM पदाचा उमेदवार घोषित केल्यास I.N.D.I.A. आघाडीत फूट पडेल’, सपा नेत्याचं सूचक विधान   

महाराष्ट्र : Ashish Shelar : महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!

महाराष्ट्र : ‘एकीकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, दुसरीकडे ‘इंडिया’च्या बैठकीत पंचपक्वान्नांच्या पंगती’ मनसेची मविआवर सडकून टीका 

नागपूर : विरोधकांची आघाडी ही बारुद नसलेला बॉम्ब, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मुंबई : “I.N.D.I.A.ची नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक, ही गरुड झेप नसून...”; भाजपचा जोरदार पलटवार