शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : I.N.D.I.A. आघाडीचा मोठा निर्णय, 10 चॅनल्सच्या 14 अँकर्सना केलं बॉयकॉट, शोपासून दूर राहणार; बघा संपूर्ण लिस्ट

मध्य प्रदेश : 'घमंडीया' आघाडी सनातन धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न करतीये; PM मोदी विरोधकांवर बरसले

राष्ट्रीय : ‘इंडिया’ आघाडी घेणार देशव्यापी जाहीर सभा, पहिली भोपाळमध्ये

राष्ट्रीय : 'I.N.D.I.A.' अघाडीच्या संयोजक पदावरून प्रशांत किशोर यांचा CM नितीश यांच्यावर निशाणा, केलं मोठं विधान

राष्ट्रीय : शरद पवारांच्या निवासस्थानी INDIA आघाडीची बैठक; भोपाळमध्ये होणार पहिली संयुक्त सभा

वर्धा : ‘इंडिया’ आघाडीला घाबरून नाव बदलवण्याची तयारी, आमदार रणजित कांबळेंची टीका

राष्ट्रीय : 'INDIA आघाडीचे नेतृत्व करणार का?' श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा प्रश्न; ममता बॅनर्जी म्हणाल्या...

राष्ट्रीय : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक, जागावाटपावर होऊ शकते चर्चा!

राष्ट्रीय : 'बाळासाहेबांचा मुलगा असे वक्तव्य करतो, ही शरमेची बाब', रविशंकर प्रसादांचा ठाकरेंवर घणाघात

राष्ट्रीय : 'मुंबईतील बैठकीत योजना, मग सनातनचा अपमान...', भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल