Tokyo Olympics Update: ज्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा नव्हती तोच संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून गेला अन् इतिहास घडवला... भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्ड मारिन आणि कर्णधार राणी रामपाल यांचा सिंहाचा वाटा आहे... ...
Gurjit Kaur, Tokyo Olympics Updates: आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर १-० ने मात केली. या लढतीत भारताकडून एकमेव गोल हा गुरजीत कौर हिने केला. त्याबरोबरच गुरजीतचे नाव भारतीय हॉकीच्या इतिहासात कायमचं नोंदवलं गेलं आहे. ...
Tokyo Olympics Updates:. भारतीय महिला संघाने आज स्वप्नवत कामगिरी करताना आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला १-० ने पराभूत करत टोकियो ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...
Tokyo Olympics Update: स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र ही कसर तिने तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भरून काढली आणि ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले. ...
Tokyo Olympics Updates: भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. रविवारी भारताने ग्रेट ब्रिटनचे कडवे आव्हान ३-१ असे परतावून लावत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. ...
Tokyo olympics 2021 Updates: दुखापतींनी बेजार असतानाही लढत खेळावी लागल्याचा फटका बसल्याने भारताचा बॉक्सर सतीश कौशिक याला पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. ...
Lovelina Borgohain, Tokyo Olympics Live Updates: टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंवर देशभरातील लोकांचे लक्ष आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मुलींनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ...
Indian women's Hockey team, Tokyo Olympics Live Updates: वंदना कटारियाने (Vandana Kataria) केलेल्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारतीय महिला हॉकी संघाने (Indian women's Hockey team)दक्षिण आफ्रिकेवर ४-३ अशी मात केली. ...