'ऑपरेशन सिंदूर'च्या सात महिन्यांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारतीय ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता असे पहिल्यांदा कबूल केले. या हल्ल्यात तळावरील इमारतींचे नुकसान झाले आणि सैनिक जखमी झाले. पाकिस्तान ...
भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, हिंसाचाराला अप्रत्यक्ष प्रोत्साहन, तसेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर २००४ मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाव सतत चर्चेत राहिले. ...
अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा दार यांनी केला. ...
नोकरीच्या शोधात रशियाला गेलेले आणि तिथे फसवणुकीने रशियन सैन्यात भरती झालेले तब्बल १० भारतीय तरुण युद्धभूमीवर मारले गेल्याचा दावा एका तरुणाने केला आहे. ...