लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्तियाज अली

इम्तियाज अली

Imtiaz ali, Latest Marathi News

दिग्दर्शक इम्तियाज अलीने टीव्ही शोपासून आपल्या दिग्दर्शनाची सुरूवात केली. 2005 मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘जब वी मेट’ हा त्याने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा. त्याचा हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. लव्ह आज कल, रॉक स्टार, हायवे, कॉकटेल असे अनेक चित्रपट त्याने दिग्दर्शित केलेत.
Read More
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा - Marathi News | Imtiaz Ali reveals Jab we met movie was offered first to Bobby Deol and Preity Zinta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा

शाहीद-करीनाशिवाय चाहते आदित्य-गीत या पात्रांचा विचारही करु शकत नाही. ...

"त्यांचं ब्रेकअप झालं पण...", करीना-शाहिदच्या नात्याबद्दल 'जब वी मेट'च्या दिग्दर्शकाचा खुलासा - Marathi News | bollywood director imtiaz ali reveals in interview about shahid kapoor and kareena kapoor khan breakup didn't impact on jab we met film shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांचं ब्रेकअप झालं पण...", करीना-शाहिदच्या नात्याबद्दल 'जब वी मेट'च्या दिग्दर्शकाचा खुलासा

अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या लव्हस्टोरीची मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. ...

Jab We Met: 'जब वी मेट'चा सीक्वेल का बनू शकत नाही? इम्तियाज अलीने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Imtiaz Ali reveals why can t there be a sequel of Jab We Met says there is no passionate reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jab We Met: 'जब वी मेट'चा सीक्वेल का बनू शकत नाही? इम्तियाज अलीने स्पष्टच सांगितलं

करीना कपूरसोबत पुन्हा काम का केलं नाही? यावरही दिलं थेट उत्तर ...

"रात्री अडीच वाजता ए.आर.रहमान आल्यावर.."; 'चमकीला' मधील 'विदा करो' गाणं कसं रेकॉर्ड झालं? - Marathi News | chamkila movie vida karo song recording making by a r rehman and imtiaz ali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रात्री अडीच वाजता ए.आर.रहमान आल्यावर.."; 'चमकीला' मधील 'विदा करो' गाणं कसं रेकॉर्ड झालं?

'चमकीला' सिनेमातलं सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारं 'विदा करो' गाण्याच्या रेकॉर्डींगमागचा भन्नाट किस्सा वाचाच (chamkila, vida karo) ...

तापसीनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, फोटो व्हायरल - Marathi News | kaala paani fame Bollywood actress arushi sharma got married photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसीनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, फोटो व्हायरल

विविध वेबसिरीज आणि ओटीटी माध्यमांत झळकलेल्या अभिनेत्रीने गुपचुप लग्न केलंय त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय ...

"तू भरपूर समोसे खा!", इम्तियाज अली परिणीती चोप्राला असं का म्हणाले? - Marathi News | Imtiaz Ali advice Parineeti Chopra to gain weight for Amar Singh Chamkila | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू भरपूर समोसे खा!", इम्तियाज अली परिणीती चोप्राला असं का म्हणाले?

'अमर सिंह चमकिला' साठी दिग्दर्शक इम्तियाज अलींनी अभिनेत्री परिणीती चोप्राला समोसे खाण्याचा सल्ला का दिला? जाणून घेण्यासाठी वाचा बातमी ...

२७ व्या वर्षीच ज्यांची निघृण हत्या झाली असे अमर सिंह चमकिला कोण होते? दिलजीत साकारतोय भूमिका - Marathi News | who was amar singh chamkila played by diljit dosanjh and parineeti chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२७ व्या वर्षीच ज्यांची निघृण हत्या झाली असे अमर सिंह चमकिला कोण होते? दिलजीत साकारतोय भूमिका

पंजाबी सुप्रसिद्ध गायक अमर सिंह चमकिला कोण होते? दिलजीतचा सिनेमा येतोय, त्यानिमित्ताने जाणून घ्या ...

'जब वी मेट २'मधून शाहिद-करीनाचा पत्ता कट! दिग्दर्शकाने सांगितलं गीत-आदित्यच्या भूमिकेत कोण दिसणार? - Marathi News | jab we met 2 imtiaz ali want to cast parineeti chopra and diljit dosanj not shahid kapoor and kareena for geet and aditya role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जब वी मेट २'मधून शाहिद-करीनाचा पत्ता कट! दिग्दर्शकाने सांगितलं गीत-आदित्यच्या भूमिकेत कोण दिसणार?

गेल्या काही दिवसांपासून 'जब वी मेट'च्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत सिनेमाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी भाष्य केलं आहे. ...