घोटी : भारत बंदला इगतपुरी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. इगतपुरीत दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला, तर घोटी बाजारपेठ सुरुळीत सुरू असली तरी शेतकरी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेऊन आपले व्यवहार ठप्प ठेवले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील खेड-टाकेद गटातील अनेक गावांमध्ये तसेच वाड्यावस्त्यांसह परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभ ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे रविवारी (दि.२९) हजारो पंत्या प्रज्वलित करून त्रिपुरारी, पणती पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी झालेली चेंगराचेंगरी व एका महिलेचा पाय घसरून पडल्याने झालेला दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने पर्यटनस्थळे खुली करून अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठ ...
घोटी : येथील धरणीमाता वृक्ष संरक्षण फाऊंडेशन ग्रुपच्या पुढाकारातून शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकांची रंगरंगोटी करून त्यात विविध रोपे लावून सुशोभिकरण करण्यात आले. यासाठी फाऊंडेशनला ग्रामपालिकेचे सहकार्य लाभले. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह होत असतो. या सप्ताहाला शंभर वर्षांची परंपरा आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शासन नियमांचे पालन करत निवडक उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाकाळातही घोटी शहरान ...