Vodafone-Idea : कंपनी बाजारात स्पर्धेत राहावी आणि कमीतकमी दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या खासगी ३ कंपन्या असाव्या असं सरकारला वाटत असल्याचं टक्कर यांची माहिती. ...
काही दिवसांपूर्वी सरकारनं दूरसंचार कंपन्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले होते. कंपनीनं जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स. Jio, Airtel च्या ग्राहकांमध्ये मोठी वाढ. ...
Vodafone idea 5G trial: वोडाफोन आयडियाने आपल्या 5G ट्रायल दरम्यान 3.7 Gbps चा पीक स्पीड नोंदवल्याचा दावा केला आहे. हा स्पीड इतर कंपन्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. ...