शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : ICCने वाढवले टेंशन! इंग्लंडकडून पराभव तरीही पाकिस्तान कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळणार; भारताला धक्का देणार

क्रिकेट : PAK vs ENG, 3rd Test : अरेरे हे काय झाले! पाकिस्तानचे जगासमोर वाभाडे निघाले, नकोसे विक्रम नावावर नोंदवले; भारताचे भले झाले

क्रिकेट : PAK vs ENG, 3rd Test : पाकिस्तानचा घरच्या मैदानावर 'वाईट' वॉश; इतिहास घडविणाऱ्या इंग्लंडने घासायला लावले नाक

क्रिकेट : PAK vs ENG 3rd Test : १८ वर्षाच्या रेहान अहमदसमोर पाकिस्तानचे तारे ज़मीन पर! बघताबघता ५२ धावांत संघ तंबूत 

क्रिकेट : AUS vs SA Test : खाया झोंडोचा अफलातून झेल, डेव्हिड वॉर्नर ठरला फेल! कागिसो रबाडाच्या भन्नाट चेंडूवर बाद, Video

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : बांगलादेशच्या ओपनर्सचा जबरदस्त खेळ; विजयासाठीच्या धावांचं अंतर केलं कमी, भारताची वाढली डोकेदुखी 

क्रिकेट : IND vs BAN 2nd Test : मोठा धक्का! कसोटी वाचवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न अन् कर्णधारासह प्रमुख गोलंदाजाची माघार 

क्रिकेट : World Test Championship : कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायचीय? ICC ने ठेवलं भारतासमोर आव्हानात्मक गणित

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : विराट, लोकेश, गिल माघारी परतले; ७ धावांच्या अंतराने टीम इंडियाने तीन फलंदाज गमावले

क्रिकेट : WTC Final IND vs BAN, 1st Test : ट्वेंटी-२०मध्ये निराशा आता कसोटी वर्ल्ड कपमधून आशा! एक चूक अन् टीम इंडिया गमावेल ICC ट्रॉफी