शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : PAK vs ENG : पराभव पचवता नाही आला, पाकिस्तानचा शेवटचा फलंदाज बेन स्टोक्ससोबत विचित्र वागला, Video Viral 

क्रिकेट : ICC WTC 2021-23 Points Table : पाकिस्तान कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या शर्यतीतून OUT! चौघांच्या शर्यतीत भारत कसं जुळवणार गणित?

क्रिकेट : PAK vs ENG, 2nd Test : इंग्लंडने इतिहास घडवला, पाकिस्तानला त्यांच्याच घरी लोळवलं; रावळपिंडीनंतर मुलतानवर नाक घासायला लावलं

क्रिकेट : PAK vs ENG, 2nd Test : मुलतानचे 'सुलतान' बनायला गेले अन् शेपूट घातले! पाकिस्तानी ६० धावांत ढेपाळले, इंग्लंडने बारा वाजवले

क्रिकेट : IND vs BAN : वन डे नंतर बांगलादेशने मिशन कसोटी! जाहीर केला तगडा संघ, भारताचा WTCFinalचा रोखणार मार्ग

क्रिकेट : IPL की वर्ल्ड कप? आयपीएल २०२३ ची तारीख ठरली, पण टीम इंडियावर ओढावतेय कसोटी वर्ल्ड कप गमावण्याची वेळ!

क्रिकेट : PAK vs ENG : पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाज 'टॉयलेट'ला पळाला, बेन स्टोक्सचा चढलेला पारा; Video Viral

क्रिकेट : PAK vs ENG : टीम इंडियाला 'लॉटरी'! इंग्लंडकडून पाकिस्तानने लाज काढून घेतली; आपली वर्ल्ड कप फायनल निश्चित

क्रिकेट : PAK vs ENG : खेळपट्टी ते पोषक जेवण! पाकिस्तानीच काढत आहेत बाबर आजम अँड टीमचे जगासमोर वाभाडे

क्रिकेट : AUS vs WI, 1st Test : Kraigg Braithwaite चा ऑस्ट्रेलियात रेकॉर्ड! असा विक्रम ज्यासाठी वेस्ट इंडिजला ५३ वर्ष पाहावी लागली वाट