शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : IND vs AUS Test Series : Next Mission! भारतीय संघाचा तगड्या ऑस्ट्रेलियाशी सामना, ही मालिका जिंकली नाही तर...; जाणून घ्या डिटेल्स

क्रिकेट : IND vs AUS 2022-23: भारतावर 'विश्वास' नाही, म्हणून सराव सामना नाही खेळणार; ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा आरोप 

क्रिकेट : IPL 2023 Schedule: आयपीएल २०२३ची तारीख ठरली, या दिवशी होणार फायनल; WTC Final मुळे BCCIची कोंडी

क्रिकेट : काय थट्टा लावली! दोन तासांत भारताचा संघ 'अव्वल'वरून झाला दुसरा; ऑस्ट्रेलियाचा नंबर पहिला

क्रिकेट : India's scenario for WTC Final: कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायची की नाही, हे भारताच्याच हाती; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

क्रिकेट : PAK vs NZ 2nd Test : पराभवाच्या 'दरीत' पडलेल्या पाकिस्तानला अंधुक प्रकाशाने वाचवले; सर्फराज अहमदचे शतक सार्थी लागले

क्रिकेट : Team India's Fixtures in 2023 : दोन वर्ल्ड कप, वादग्रस्त पाकिस्तान दौरा अन्...! भारतीय संघाचे २०२३मधील संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : त्रासाचे ओझे काढून टाका, प्रवास सोपा होत जाईल!

क्रिकेट : Team India : वनडे वर्ल्डकपसह नव्या वर्षात टीम इंडियासमोर असतील ही ५ आव्हाने, लागणार कसोटी

क्रिकेट : टीम इंडियाचा WTC च्या फायनलमधील प्रवेश निश्चित? बांगलादेशवरील विजयानंतर समोर येतंय असं समिकरण