वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
Virat Kohli : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. ...
ICC ODI World Cup IND vs NED Live : रोहित शर्माने पुन्हा एकदा भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने ५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली आणि जगात एकाही कर्णधाराला न जमलेला विक्रम नावावर केला. त्याने सचिन तेंडुलकरच्या एका मोठ ...
ICC ODI World Cup IND vs NED Live : टीम इंडिया १२ नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. नेदरलँड्सचा पराभव करून मेन इन ब्लू त्यांचा १०० टक्के विज ...
ICC ODI World Cup Semi Final Scenario : न्यूझीलंडने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चौथे स्थान जवळपास पटकावले आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीच्या तीन जागा पटकावल्या होत्या. ...
Glenn Maxwell Double Century AUS vs AFG : मुंबईचे वानखेडे स्टेडियम आज ग्लेन मॅक्सवेलने दणाणून सोडले. २९२ धावांचे लक्ष्य समोर असताना ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज ९१ धावांत तंबूत परतले होते. इथून सामना जिंकणे म्हणजे दिव्यस्वप्नच, परंतु मॅक्सवेलने ते अस्तित्व ...