लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा; महापालिकेची पोलिसांत फसवणुकीची तक्रार - Marathi News | FIR against Apex Care Hospital in Miraj; Municipal Corporation reports fraud to the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा; महापालिकेची पोलिसांत फसवणुकीची तक्रार

Apex Care Hospital Fraud: मिरजेतील अपेक्स कोविड हाॅस्पिटलच्या तक्रारीबाबत आरोग्याधिकाऱ्यांच्या पथकाने आठवड्यापूर्वी छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली होती. ...

खळबळजनक! पिंपरी महापालिकेत नगरसेवकाच्या कार्यकर्त्याने पाणी समजून केले अ‍ॅसिडच प्राशन - Marathi News | The corporator's worker made it acid by understanding water in Pimpri Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खळबळजनक! पिंपरी महापालिकेत नगरसेवकाच्या कार्यकर्त्याने पाणी समजून केले अ‍ॅसिडच प्राशन

नगरसेवक राजू बनसोडे यांचे कार्यकर्ते एक कार्यकर्ते पाणी समजून अ‍ॅसिडच प्यायले आहेत.  ...

नागपुरात ८९ रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे ४३९ रुग्ण - Marathi News | There are 439 patients with mucaremycosis in 89 hospitals in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ८९ रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे ४३९ रुग्ण

mucaremycosis नागपुरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस(ब्लॅक फंगस) च्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यातील ८९ रुग्णालयांमध्ये सध्या या आजाराचे ४३९ रुग्ण भरती आहेत. ...

खासगी कोरोना रुग्णालये मनमानी बिले आकारतात : मनपाचा आरोप - Marathi News | Private Corona hospitals charge arbitrary bills: Corporation charges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगी कोरोना रुग्णालये मनमानी बिले आकारतात : मनपाचा आरोप

Private Corona hospitals charge arbitrary bills खासगी कोरोना रुग्णालये राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करीत नाहीत. ते मनमानी बिले आकारतात असा गंभीर आरोप महानगरपालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला. ...

ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता Cream Fungus, जबलपूरमध्ये आढळला पहिला रुग्ण - Marathi News | cream fungus case reported in jabalpur, madhya pradesh after black and white fungus | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता Cream Fungus, जबलपूरमध्ये आढळला पहिला रुग्ण

cream fungus case reported in jabalpur, madhya pradesh : राज्यात आधी कोरोना संसर्गाचे प्रकरणे समोर आली. यानंतर ब्लॅक फंगस, व्हाइट फंगस आणि आता क्रीम फंगसचे रुग्ण आढळत आहेत. ...

अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या जितेंद्र भावेंविरोधात गुन्हा दाखल; विजन रुग्णालयाने दिली तक्रार - Marathi News | Filed a case against Jitendra Bhave, a half nude agitator; Complaint lodged by Vision Hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या जितेंद्र भावेंविरोधात गुन्हा दाखल; विजन रुग्णालयाने दिली तक्रार

Filed a case against Jitendra Bhave : यावरुन पोलिसांनी संशयित जितेंद्र भावे यांच्यासह मयत रुग्णाचे नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...

एक वर्षाच्या तन्वीचं आयुष्य होणार सुखकर; आर्थिक मदतीने हृदय शस्रक्रियेचा मार्ग मोकळा - Marathi News | Complicated heart surgery on one year Tanvi ; Financial support for treatment through social commitment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक वर्षाच्या तन्वीचं आयुष्य होणार सुखकर; आर्थिक मदतीने हृदय शस्रक्रियेचा मार्ग मोकळा

काही दिवसांपूर्वी वय वर्ष अवघे एक असलेल्या तन्वीच्या हृदयातील गुंतागुंत समोर आली आणि चव्हाण कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला... ...

धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र, देशात आढळली जगातील पहिलीच केस - Marathi News | White fungus intestine case in sir ganga ram hospital Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र, देशात आढळली जगातील पहिलीच केस

संबंधित  महिलेचे रुग्णालयात सीटी स्कॅन करण्यात आले. तेव्हा त्यांच्या आतड्यांत छिद्रे असल्याचे दिसून आले. यानंतर त्या महिलेची चार तास सर्जरी करण्यात आली. ...