आसाममधील एका जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये एका रूग्णाच्या नातेवाईकांनी चक्क डॉक्टरांनाच अमानुष मारहाण केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
Mucormycosis In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून, सध्या ७४ जणांवर उपचार सुरू आहेत. सीपीआरमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक असल्याने म्युकर रुग्णांसाठी १० बेड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कान, नाक, घसा ...
Hospital News: रुग्णालयामध्ये एक असहाय बाप आपल्या मुलीला खांद्यावर घेऊ मदतीसाठी इकडून तिकडे हेलपाटे मारत होता. मात्र त्याच्या मुलीला उपचार न मिळाल्याने तिने त्याच्या खांद्यावर तडफड प्राण सोडले. ...
घोटी : कोरोनाच्या संकट काळात इगतपुरी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण व आरोग्य यंत्रणेला साहाय्य करणाऱ्या माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णांची गैरसोय होऊ नये व उपचार प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होऊ नये, म्हणून घोटी ग्रामी ...
मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कोरोना विलगीकरण कक्षास रोटरी क्लब सिन्नरच्या वतीने रुग्णांसाठी सहा बेड भेट देण्यात आले. ...
AIIMS set up Oxygen Tank बुधवारचा दिवस नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी देणारा ठरला. शहरातील एम्स रुग्णालयाने दाेन लिक्विड ऑक्सिजन टॅंक उभारले आहेत. यातील एक २० किलाेलिटर तर दुसरा १० किलाेलिटरचा आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकाेप काहीसा ओसरला असला ...