नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गेली आठ वर्ष मुंबईत अभिनय क्षेत्रात कार्यरत असूनही मुस्लीम असल्याने घर मिळत नाही, अशा आशयाची पोस्ट अभिनेत्री शिरीन मिर्झा हीने फेसबुकवर शेअर केली आहे. ...
बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने यंदाच्या वर्षी रेडीरेकनरमध्ये (वार्षिक मूल्य दर) कोणतीही वाढ न करून शासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चालना मिळेल. बांधकाम व्यवसायासमोरील एक मोठा अडसर त्यामुळे दूर ...
पुण्यातील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर ठरते आणि त्यामुळेच शिक्षण, नोकरी, व्यवसाय यानिमित्त अनेक भागांतून येणारे नागरिक पुण्यात स्थिरावतात व येथेच आपल्या ‘स्वप्नातलं घर’ नक्की करतात. ...
राज्यातील पहिले उर्दू घर म्हणून नावलौकिक मिळालेला उपक्रम लवकरच कार्यान्वित होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य शासनाने सदर उर्दू घराचा ताबा जिल्हाधिका-यांकडे देत या घराचे व्यवस्थापन बाह्य यंत्रणेद्वारे करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश ...
राज्य शासनाकडून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला देण्यात आलेल्या कर वसुलीचे उद्दिष्ट नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयातर्फे (आयजीआर) पूर्ण करण्यात आले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २७ मार्चपर्यंतच २०१७-१८ या आर्थिक वर्षात आतापर ...
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे मंदीची झळ सोसत असलेल्या बांधकाम क्षेत्राला रेडी रेकनर दरात न झालेल्या वाढीचा फायदा होण्याची शक्यता आहे. राज्यभरात विक्रीविना पडून असलेल्या जवळपास २० लाख फ्लॅट्सना यंदा दरवाढ न झाल्याने ग्राहक मिळू शकेल, अशा आशा व्यक्त केली जात ...
विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणारे गुरूजी आता जिल्ह्यातील बांधकामांना देखील शिस्त लावणार आहेत. मागील वर्षी रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरकुल योजनेतील रेंगाळलेली कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर सोपविली आहे ...