नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दिवाणखाना म्हणजेच लिव्हिंग रूम. कुटुंबाची ओळख करून देणारी जागा. ही जागा घरी येणाऱ्या प्रत्येकाशी बोलते. स्वागताला सज्ज असते. तिचं रंगरूप कसं ठरवणार? ...
मागील वर्षी आडगाव येथील ग्रामस्थांनी पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाला प्रखर विरोध केल्यामुळे हा प्रकल्प गाजला होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरदेखील आडगावकरांनी बहिष्कार टाकला होता. पण ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून मागील वर्षी कामाला सुरुवात झाली ...
मुंबईतील सातशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविली आहे. हे श्रेय भाजपाच्या खिशात जाऊ नये, यासाठी शिवसेनेने पाचशे चौरस फुटांना करमाफी देण्याचा मूळ प्रस्ताव पुढे रेटला. ...
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई महानगर क्षेत्रात घरांच्या खरेदीला उधाण आले आहे. विशेषत: परवडणाºया घरांना अधिक मागणी असून, घरांचे दर स्थिर असल्याने, ग्राहकांमध्ये खरेदीबाबत उत्साह दिसत असल्याचे मत बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाचे अशोक गुप्ता यांनी व्यक ...
रेल्वेने केलेल्या तोडक कारवाईनंतर, बेघर झालेल्या जोगेश्वरी येथील इंदिरा गांधीनगरमधील रहिवाशांना माहुल येथे हक्काचा निवारा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेच्या हद्दीतील सर्व झोपड्या तोडण्याचे आदेश दिले होते. ...
गेल्या सहा वर्षांपासून लोकमत ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांच्या प्रदर्शनाचे आयोजन करीत आहे. ...